शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ...तर हार्दिक पांड्याला वन डे व ट्वेंटी-२० संघाच्या अंतिम ११मध्ये स्थान मिळणार नाही; निवड समिती सदस्याचा दावा

क्रिकेट : Wriddhiman Saha : वृद्धीमान सहाचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; टीम इंडियाच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

क्रिकेट : मोठी बातमी : टीम इंडियाविरुद्धच्या WTC Finalनंतर निवृत्ती घेण्याची न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूची घोषणा!

क्रिकेट : ICC WTC Final: BCCIची Doorstep सुविधा; इंग्लंड दौऱ्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंची घरोघरी जाऊन करणार कोरोना चाचणी!

क्रिकेट : India Tour of England: २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये

क्रिकेट : भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेबाबत राहुल द्रविडची मोठी भविष्यवाणी; कुलदीप यादवला वगळण्यावर म्हणाला...

क्रिकेट : टीम इंडियाचे जुलै महिन्यात एकाच वेळी दोन दौरे; विराट, रोहित शिवाय तगड्या संघाचा सामना करणार नवे भीडू!

क्रिकेट : Prithvi Shaw : संघात पुनरागमनासाठी पृथ्वी शॉसमोर निवड समितीनं ठेवली एक अट, रिषभ पंतकडूनही शिकण्याचा सल्ला

क्रिकेट : Big News : इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या टीम इंडियातील गोलंदाजाला झाला कोरोना

क्रिकेट : India Tour to England : २८ वर्षानंतर टीम इंडियात पारशी खेळाडू; जाणून घ्या कोण आहे अर्जान नगवस्वाला!