जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग १ - आयसीसी कसोटी विजतेपदाचा मुकुट कोणाच्या शिरावर विराजमान होणार, पहिला मानकरी कोण हे, हा अंतिम सामना ठरवेल. ...
ब्रिस्बेन येथे पत्रकारांशी बोलताना पेन म्हणाला, ‘माझ्या मते भारत हा सामना सहजपणे जिंकेल. त्यासाठी मात्र भारतीय संघाला सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल.’ ...
India's 15-member squad for ICC World Test Championship announced तीन दिवसांच्या सराव सामन्यानंतर भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 सदस्यीय संघांची घोषणा केली. ...
India in numbers at the World Test Championships : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल येत्या 18 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...