शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!

क्रिकेट : अशी असेल WTCच्या फायनलसाठीची खेळपट्टी, भारताला होईल फायदा, की न्यूझीलंड राखेल वर्चस्व?

क्रिकेट : India Playing XI for ICC WTC Final: टीम इंडियाची रणनीती ठरली, 3 जलदगती व 2 फिरकीपटूंसह उतरणार मैदानावर!

क्रिकेट : ENG vs NZ 2nd Test : एक नंबर!, न्यूझीलंडचा WTC Final पूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 22 वर्षानंतर नोंदवला विक्रम

क्रिकेट : ICC WTC Final: न्यूझीलंडच्या संघाचा टीम इंडियाला धोक्याचा इशारा; रॉस टेलरनं मोडला विराट कोहलीचा विक्रम

क्रिकेट : ICC WTC Final: रिषभ पंतचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीनं केली गोलंदाजी, पाहा Video

क्रिकेट : WTC21 Final : है तैयार हम!; भारतीय खेळाडूंनी केली सरावाला सुरूवात, किवींच्या मनात भरली धडकी, Video

क्रिकेट : WTC Final India’s Playing XI : कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पण 20 पैकी अंतिम 11 मध्ये कोणाला मिळणार संधी?

क्रिकेट : WTC Final पूर्वी रवींद्र जडेजाला मिळाली मनोबल उंचावणारी न्यूज; आता न्यूझीलंडचं काही खरं नाही!

क्रिकेट : WTC अंतिम लढतीपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, दोन दिग्गज खेळाडू झाले जखमी