ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
NZ Test squad For India Tour: भारत आणि न्यूझीलंड ( India vs New Zealand) यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला १७ नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. तीन ट्वेंटी-२० सामन्यानंतर २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. दुसरी कसोटी ३ डिसे ...
india vs England 2021 3rd test match live cricket score : इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गावजताना १ डाव व ७६ धावांनी विजय मिळवून टीम इंडियाविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...
West Indies beat Pakistan by 1 wicket : वेस्ट इंडिज संघान आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दणक्यात सुरुवात केली. त्यांनी किंग्स्टन कसोटीत पाकिस्तानवर १ विकेट राखून थरारक विजय मिळवला. ...
ICC World Test Championship 2021-23 : भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहली अँड कंपनीच्या तोंडाशी आलेला विजयाचा घास पावसामुळे हिरावला गेला. ...
India vs England 2021 1st test match live cricket score : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC) दुसऱ्या पर्वातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाला इतिहास घडवण्याच्या संधीवर पावसानं पाणी फिरवले ...