शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : ICC WTC Final पूर्वी विराट कोहलीचा मोठा खुलासा, 'त्या' वादावर दिलं स्पष्टिकरण

क्रिकेट : India Tour of England : अनुष्का शर्माही लंडन दौऱ्यावर जाऊ शकणार; भारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना मिळाली सरकारची परवानगी!

क्रिकेट : OMG : विराट कोहलीनं जगजाहीर केलं टीम इंडियाच्या यशामागचं सिक्रेट; बघा काय म्हणाला...

क्रिकेट : WTC Final Jersey : कसोटी वर्ल्ड कप फायनलसाठी टीम इंडियाची नवी जर्सी; रवींद्र जडेजाच्या फोटोवर वसीम जाफरनं दिली भन्नाट प्रतिक्रिया

क्रिकेट : WTC Final 2021: डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेते

क्रिकेट : WTC final playing conditions : ICCच्या नियमावलीनं गोंधळात पडला वासिम जाफर, मुन्नाभाईचं मीम्स केलं पोस्ट 

क्रिकेट : WTC Final Final playing conditions : फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार?; ICCची मोठी घोषणा

क्रिकेट : शंभरावी कसोटी जिंकण्याची संधी, २१ व्या शतकात भारताने जिंकले ९९ सामने

क्रिकेट : ICC WTC Final Tickets: होऊदे खर्च!; दोन लाखांना विकलं गेलंय भारत-न्यूझीलंड फायनलचं तिकीट!

क्रिकेट : आाश्विन-जडेजा यांचा धसका, न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सचा सावध पवित्रा