जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
India’s Test squad for England Tour : आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. ...
Pakistan vs Australia, 3rd Test Live : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली तिसरी कसोटी लाहोर येथे खेळवण्यात येत आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. ...
West Indies vs England, 2nd Test Day 4 : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पाहुण्यांनी १३६ धावांची आघाडी घेतली आहे. ...
ICC Test Championship points table : कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कराची येथे खेळवलेल्या दुसऱ्या कसोटीची नोंद झाली. ...