जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
भारतीय खेळाडू आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रोहित, विराट सह १५ खेळाडू खेळताना दिसले नाही तर आश्चर्य वाटायला नको. ...
New Zealand vs Sri Lanka 1st Test : केन विलियम्सनने ( Kane Williamson) अखेरच्या चेंडूवर डाईव्ह मारली... श्रीलंकेच्या खेळाडूने अचूक नेम धरत चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला.... ...
New Zealand vs Sri Lanka : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे आणि निकालाच्या जवळ पोहोचला आहे. ...
WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियाने ६८.५२ टक्क्यांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतीय संघ ६०.२९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ टक्क्यांसह व दक्षिण आफ्रिका ५२.३८ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे ...
Ind vs Aus 3rd Test : भारतीय संघाचा तिसऱ्या कसोटीत हार मानावी लागली. ऑस्ट्रेलियाने ७६ धावांचे माफक लक्ष्य १ विकेट गमावून सहज पार केले आणि इंदूर कसोटीचा निकाल तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन तासांत लागला. ...