जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
Team India: मीरपूर कसोटीत बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवत भारतीय संघाने २०२२ या वर्षाचा शेवट गोड केला. आता २०२३ मध्ये टीम इंडिया नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. अपवाद वगळता सरते वर्ष भारतीय संघासाठी तितकेसे खास राहिलेले नाही. त्याम ...
World Test Championship Points Table: भारताच्या बांगलादेशवरील विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच गुणतक्त्यात भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ...
PAK vs ENG, 3rd Test : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला घरच्या प्रेक्षकांसमोर नाक घासायला लावले. पहिल्या दोन कसोटींत सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान कराचीत संघर्ष करेल असे वाटले होते. पण, ...