लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलिया नव्हे, तर 'हा' संघ जिंकणार वन डे वर्ल्ड कप; ब्रेट ली याने केली घोषणा  - Marathi News | Brett Lee said - "India are favourites to win the ODI World Cup 2023" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया नव्हे, तर 'हा' संघ जिंकणार वन डे वर्ल्ड कप; ब्रेट ली याने केली घोषणा 

ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ या वर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत भारतात आयोजित केला जाईल, परंतु त्याआधी आयसीसीच्या या मेगा स्पर्धेच्या विजेत्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे ...

घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक! - Marathi News | fearful attitude kills test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :घाबरट वृत्ती कसोटी क्रिकेटला मारक!

या संपूर्ण मालिकेत ज्या पद्धतीचे क्रिकेट खेळले गेले ते निश्चितच चाहत्यांना अपेक्षित नव्हते.  ...

रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी; कॅप्टन काय म्हणाला वाचा - Marathi News | Big Updates : 15 players including Rohit, Virat, Shubman likely to not play in the last phase of IPL 2023, bcz of WTC Final | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोठे अपडेट्स : रोहित, विराट, शुबमनसह १५ खेळाडू IPL 2023 च्या शेवटच्या टप्प्यात खेळण्याची शक्यता कमी

भारतीय खेळाडू आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रोहित, विराट सह १५ खेळाडू खेळताना दिसले नाही तर आश्चर्य वाटायला नको. ...

Ind vs Aus 4th test live: भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली - Marathi News | India vs aus 4th test live scorecard Ahmedabad Match drawn - India wins their 4th consecutive Border Gavaskar Trophy by 2-1, 16th consecutive Test series win at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने सलग चौथ्यांदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नावावर केली, घरच्या मैदानावर १६ वी कसोटी मालिका जिंकली

India vs Australia 4th test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. ...

What a Test match ! केन विलियम्सनने अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळवून दिला थरारक विजय; श्रीलंकेच्या स्वप्नांचा चुराडा - Marathi News | What a Test match! New Zealand won the on the final ball of the over with requiring 1. A dive from Kane Williamson ( 121*) takes New Zealand to victory. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केन विलियम्सनने अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडला मिळवून दिला थरारक विजय; श्रीलंकेच्या स्वप्नांचा चुराडा

New Zealand vs Sri Lanka 1st Test : केन विलियम्सनने ( Kane Williamson) अखेरच्या चेंडूवर डाईव्ह मारली... श्रीलंकेच्या खेळाडूने अचूक नेम धरत चेंडू यष्टींच्या दिशेने फेकला.... ...

Big News : अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच भारत WTC Final मध्ये; मित्राने केली 'अमूल्य' मदत! थरारक सामना  - Marathi News | History - India has become the first team to reach the WTC finals in twice times, India will face Australia in WTC Final 2023 - On 7th to 11th June at The oval, Hundred by Kane Williamson, New Zealand WIN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अहमदाबाद कसोटी संपण्यापूर्वीच भारत WTC Final मध्ये; मित्राने केली 'अमूल्य' मदत! थरारक सामना 

New Zealand vs Sri Lanka : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद येथे सुरू असलेली चौथी कसोटी ड्रॉ होण्याच्या मार्गावर आहे. ...

NZvsSL:  श्रीलंकेने पहिल्या कसोटीत न्यूझीलंडला दिले टफ टार्गेट, किवींचा संघ इतिहास रचेल तरच भारत WTC Final मध्ये टिकेल! - Marathi News | New Zealand needs 257 runs to win the 1st Test of last day, If it's an NZ win or Draw then India will qualify for the WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने न्यूझीलंडला दिले टफ टार्गेट, किवींचा संघ इतिहास रचेल तरच भारत WTC Final मध्ये टिकेल!

New Zealand vs Sri Lanka : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील क्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेला पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर आहे आणि निकालाच्या जवळ पोहोचला आहे. ...

NZ vs SL 1st Test : क्राईस्टचर्चमधून भारताचं टेंशन वाढवणारी बातमी, WTC Finalच्या आशांना लागू शकतो सुरूंग - Marathi News | NZ vs SL 1st Test : Not a good news for India from Christchurch : New Zealand 5 down on 162, still trailing by 193 runs on Day 2, Sri Lanka - put on 355 batting first, Qualification scenario for India for WTC final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्राईस्टचर्चमधून भारताचं टेंशन वाढवणारी बातमी, WTC Finalच्या आशांना लागू शकतो सुरूंग

NZ vs SL 1st Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी व निर्णायक कसोटी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जात आहे. ...