लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
WTC 2023 : "...हा निर्णय माझ्या समजण्याच्या पलीकडचा," सुनील गावस्कर यांचा रोहित शर्मावर संताप - Marathi News | WTC 2023 team india r ashwin not playing this decision is beyond my understanding Sunil Gavaskar on captain Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...हा निर्णय माझ्या समजण्याच्या पलीकडचा," सुनील गावस्कर यांचा रोहित शर्मावर संताप

कसोटी विश्वविजेतेपदाच्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. ...

WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी? - Marathi News | Live test match ind vs Aus India captain Rohit Sharma won the toss and decided to bowl first R Ashwin has no chance in team India's playing xi while Australia has fielded 2 spinners  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलच्या प्लेइंग XI मध्येच 'कसोटी', आर अश्विन बाकावर; कुणी मारली बाजी?

ICC World Test Championship Final 2023 IND vs AUS Live Scoreboard Day 1 : आजपासून इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. ...

पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय! WTC फायनलसाठी दोन खेळपट्ट्या; आज सामना - Marathi News | wtc 2023 final ind vs aus: There is a bigger crisis on the oval than the rain! Two pitches for WTC finals; Match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसापेक्षाही ओव्हलवर मोठे संकट घोंघावतेय! WTC फायनलसाठी दोन खेळपट्ट्या; आज सामना

भारतीय संघ कसून सराव करत आहे. इंग्लंडमध्ये खेळपट्टी साधारणपणे गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. येथे चेंडू अधिक स्विंग होतो, त्यामुळे उपखंडातील फलंदाजांना येथे फलंदाजी करणे कठीण जाते. ...

WTCच्या अंतिम सामन्यात विराट कोहली मोठा विक्रम रचणार? सचिन, पाँटिंगचा रेकॉर्ड मोडणार  - Marathi News | Virat Kohli to create big record in WTC final?; Sachin will break Ponting's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTCच्या फायनलमध्ये विराट मोठा विक्रम रचणार? सचिन, पाँटिंगचा रेकॉर्ड मोडणार

WTC final, Ind Vs Aus: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये बुधवार ७ जून ते ११ जून यादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीकडे असेल. ...

WTC फायनलवर दोन दिवस पावसाचे सावट; टाय किंवा ड्रॉ झाली तर कोण जिंकणार... - Marathi News | wtc 2023 final ind vs aus: Two Days of Rain weather forecast on WTC Finals; If there is a tie or a draw, who will win... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलवर दोन दिवस पावसाचे सावट; टाय किंवा ड्रॉ झाली तर कोण जिंकणार...

IND vs AUS Test weather forecast: जर पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने खेळ वाया गेला तर राखीव दिवसाचा वापर केला जाणार आहे. परंतू जर पाचही दिवस विना व्यत्यय खेळ झाला तर सहावा दिवस वापरला जाणार नाहीय. ...

WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या... - Marathi News | WTC 2023 Final, IND vs AUS: Rules Changed in WTC Finals; Team India will gain or lose? Find out... | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...

IND vs AUS Test: ऑस्ट्रेलिया नेहमी रडीचा डाव खेळतो. विरोधी संघातल्या क्रिकेटपटूंना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही... ...

केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव! - Marathi News | KS Bharat or Ishan Kishan, who should be given a chance in the WTC final?, Harbhajan Singh says the name! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

यष्टिरक्षक इशान किशन किंवा केएस भरत यांच्यामधून एकालाच संधी मिळेल. ...

WTCच्या फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?; इरफान पठाणने जाहीर केली टीम इंडियाची Playing XI - Marathi News | Who Will Stand a Chance in the WTC Finals?; Irfan Pathan announced Team India's Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?; इरफान पठाणने जाहीर केली भारताची Playing XI

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने भारताची प्लेइंग ११ जाहीर केली आहे.  ...