लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
ICC च्या २१ ट्रॉफी! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, WTC Final जिंकून ठरला जगातील एकमेव संघ - Marathi News | WTC Final IND vs AUS : Australia wins their maiden ICC World Test Championship title. They become the first ever team to win every senior ICC tournament. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC च्या २१ ट्रॉफी! ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, WTC Final जिंकून ठरला जगातील एकमेव संघ

WTC Final India vs Australia : ऑस्ट्रेलियाने उत्तम सांघिक कामगिरी करताना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकली. ...

WTC Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण - Marathi News | WTC Final IND vs AUS : The wait continues for team India, 10 years since the last ICC Trophy; Australia wins their maiden ICC World Test Championship title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच 'अजिंक्य'! भारताचा ICC ट्रॉफीचा १० वर्षांचा दुष्काळ कायम, कांगारूंसमोर लोटांगण

WTC Final India vs Australia : २०२१ मध्ये न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा बाजी मारू असे वाटले होते. ...

WTC Final IND vs AUS : अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ६ विकेट्स - Marathi News | WTC Final IND vs AUS : Ajinkya Rahane dismissed for 46, Rahane has now faced 100+ balls in an innings thrice in WTC Finals. Nobody else has done it more than once, India 213/7 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेही गेला! कोणालाच न जमलेला विक्रम नावावर नोंदवला, भारताच्या ७ विकेट्स

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील फायनलच्या पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ...

WTC Final IND vs AUS : W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल - Marathi News | WTC Final IND vs AUS : What a catch, Steve Smith. Scott Boland take 2 wickets, Virat Kohli ( 49) & Ravindra Jadeja ( 0) departs, India 5/179, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,0,W! भारताच्या स्वप्नांना तडा; विराट कोहली बाद, स्टीव्ह स्मिथचा अविश्वसनीय झेल

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल निर्णायक वळणावर आहे. भारतीय संघाला विजयासाठी २८० धावा आज करायच्या होत्या. ...

WTC Final IND vs AUS : शुबमन गिल अडचणीत? 'ते' ट्विट महागात पडणार; BCCI ने व्यक्त केली नाराजी - Marathi News | WTC Final India vs Australia : Shubman Gill facepalms after-tv-umpire-rules-in-cameron-green-favour, BCCI official's indirect message to Gill after viral post over controversial catch   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल अडचणीत? 'ते' ट्विट महागात पडणार; BCCI ने व्यक्त केली नाराजी

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील चौथा दिवस शुबमन गिल ( Shubman Gill) ला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्याने चर्चेत राहिला. ...

WTC Final IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाल्यास विजेता कोण बनणार? राखीव दिवसाचा उपयोग होणार का? - Marathi News | WTC Final IND vs AUS : What happens if the World Test Championship final between India-Australia match ends as a draw? Will the reserve day be used? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाल्यास विजेता कोण बनणार? राखीव दिवसाचा उपयोग होणार का?

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल पाचव्या दिवशी निर्णायक वळणावर आली आहे. ...

आता 'अजिंक्य' होणं शक्य! ५ वेळा भारताने विजय खेचून आणलेला, पण 'विराट' संघर्ष अटळ - Marathi News | WTC Final 2023 IND vs AUS India still need 280 runs to win with Virat Kohli and Ajinkya Rahane unbeaten | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'अजिंक्य' होणं शक्य! ५ वेळा भारताने विजय खेचून आणलेला, पण 'विराट' संघर्ष अटळ

WTC Final 2023 IND vs AUS : सध्या इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ...

WTC 2023 Shubman Gill : शुबमन गिलच्या कॅचवर कॅमेरॉन ग्रीनची प्रतिक्रिया; म्हणाला, "मला वाटलं की तो..." - Marathi News | WTC 2023 wicket controversy shubman gill cameron green catch rohit sharma angry commented said catch was fine see video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलच्या कॅचवर कॅमेरॉन ग्रीनची प्रतिक्रिया; म्हणाला, "मला वाटलं की तो..."

रिप्ले पाहताना चेंडू खाली घासला असल्याचा अनेकांना वाटलं. पण तिसऱ्या पंचांनी मात्र गिलला बाद ठरवलं. ...