जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
WTC Final India vs Australia : २०२१ मध्ये न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल गमावल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यंदा बाजी मारू असे वाटले होते. ...
WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील चौथा दिवस शुबमन गिल ( Shubman Gill) ला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्याने चर्चेत राहिला. ...