लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्या

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
IND vs AUS : क्रिकेट प्रेमींमध्ये Boxing Day Test ची क्रेझ; तिकीट बारीवर 'हाऊसफुल्ल'ची पाटी - Marathi News | AUS VS IND BGT 2024 The tickets for Day 1 of the Boxing Day Test between India and Australia at the MCG have sold out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : क्रिकेट प्रेमींमध्ये Boxing Day Test ची क्रेझ; तिकीट बारीवर 'हाऊसफुल्ल'ची पाटी

तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच क्रिकेट चाहत्यांनी चौथ्या सामन्याचा पहिला दिवस केला बूक ...

WTC Final Qualification Scenario : दक्षिण आफ्रिका टॉपला; टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाची कोंडी - Marathi News | WTC 2025 Final Qualification Scenario South Africa On Top Of WTC Table After Series Win Against Sri Lanka Australia and India also in the race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final Qualification Scenario : दक्षिण आफ्रिका टॉपला; टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाची कोंडी

श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मिळवला पहिला नंबर ...

हा संघ WTC Final च्या रेसमधून Out! पण टीम इंडियाला दणका देत साधला विक्रमी डाव - Marathi News | England Cricket Team Record With Most Matches Win In World Test Championship Leave Team India Behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा संघ WTC Final च्या रेसमधून Out! पण टीम इंडियाला दणका देत साधला विक्रमी डाव

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून आउट झालेल्या संघानं रोहित ब्रिगेडचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. ...

Nitish Reddy चा पराक्रम; मोडला ७७ वर्षांपूर्वीचा विक्रम! Rohit Sharma वर ठपका; इथं पाहा १० रेकॉर्ड्स - Marathi News | Nitish Kumar Reddy To Rohit Sharma See 10 Records Made In The Ind vs Aus Adelaide Pink Ball Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nitish Reddy चा पराक्रम; मोडला ७७ वर्षांपूर्वीचा विक्रम! Rohit Sharma वर ठपका; इथं पाहा १० रेकॉर्ड्स

एक नजर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पिंक बॉल टेस्टमधील १० रेकॉर्ड्सवर ...

WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला - Marathi News | WTC Points Table after Adelaide Test India slip to 3rd after pink ball loss Australia No 1 again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Points Table : ऑस्ट्रेलियानं नुसती मॅच नाही जिंकली, टीम इंडियाचा नंबर वनचा 'ताज'ही हिसकावला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टीम इंडिया पडली मागे ...

IND vs AUS : आधी सिक्सर खाल्ला! वचपा काढायला DSP सिराजनं यॉर्कर मारला; मग रंगला स्लेजिंगचा खेळ - Marathi News | India vs Australia 2nd Test Mohammed Siraj gives fiery send off to Travis Head, gets booed by Adelaide crowd WATCH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : आधी सिक्सर खाल्ला! वचपा काढायला DSP सिराजनं यॉर्कर मारला; मग...

दोघांच्यातील स्लेजिंगचा खेळ सोशल मीडियावर व्हायरल ...

IND vs AUS: पिंक बॉल टेस्टसाठी एक दिवस आधीच ठरली Playing 11; RCB चा खेळाडू 'आउट' - Marathi News | IND vs AUS Border Gavaskar Trophy 2024 Australia Playing 11 For Adelaide Test Announced Scott boland Replaces Josh Hazlewood | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: पिंक बॉल टेस्टसाठी एक दिवस आधीच ठरली Playing 11; RCB चा खेळाडू 'आउट'

संघात एकमेव बदल, RCB च्या ताफ्यातील गड्याला बसवलं बाकावर ...

WTC Points Table :लंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा डंका; कांगारुंची शिकार अन् टीम इंडियाचंही वाढवलं टेन्शन - Marathi News | WTC 2023-25 Points Table Updated after SA vs SL 1st Test South Africa jumps to second spot after 233-run win over Sri Lanka India vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SA vs SL: लंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा डंका; कांगारुंची शिकार अन् टीम इंडियाचंही वाढवलं टेन्शन

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकाची आगेकूच, ऑस्ट्रेलिया मागे टाकलं, आता टीम इंडियाला तगडी फाइट ...