लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्या

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO) - Marathi News | WI vs AUS Travis Head Get Out On Dangerous Ball By Shamar Joseph Watch Video Australia Set 301 Target For West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

कॅरेेबिनय गोलंदाजाने घेतलेली ही विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स! - Marathi News | Australia vs West Indies 1st Test Match 24 Wickets In 2 Days At Barbados | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!

एक अर्धशतक सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाला मैदानात तग धरता आला नाही. ...

टेस्ट क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक'सह 'शॉर्ट रन' संदर्भातील नवे ट्विस्ट; जाणून घ्या ICC चे नवे नियम - Marathi News | ICC introduces stop clock in Tests for slow over-rates—Check all new rules coming into effect from WTC 2025-27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्ट क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक'सह 'शॉर्ट रन' संदर्भातील नवे ट्विस्ट; जाणून घ्या ICC चे नवे नियम

चेंडू बदलायचा की नाही ते पंच ठरवतील ...

"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर  - Marathi News | Ind Vs Eng, 1st Test: ''...so we lost'', Shubman Gill blamed the team for the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 

Ind Vs Eng, 1st Test: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या झालेल्या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. ...

पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण  - Marathi News | IND Vs ENG, 1st Test: India's victory is certain if England are challenged with this many runs in the first Test, the equation is this | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या कसोटीत इंग्लंडला इतक्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय पक्का, असं आहे गणित 

IND Vs ENG, 1st Test: तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९० धावा केल्या असून भारताकडे आता एकूण ९६ धावांची आघाडी आहे. अशा परिस्थितीत आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान उभं करावं लागेल, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात ...

शांतीत क्रांती! बांगलादेशचा कॅप्टन शांतोची कमाल; दोन्ही डावात शतकी खेळीसह रचला इतिहास - Marathi News | SL vs BAN Najmul Hossain Shanto Hits Tons In Both Innings vs SL Becomes 1st Bangladeshi To Achieve Feat Twice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शांतीत क्रांती! बांगलादेशचा कॅप्टन शांतोची कमाल; दोन्ही डावात शतकी खेळीसह रचला इतिहास

अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा तो पहिला कर्णधार ठरला आहे.  ...

चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार? - Marathi News | ICC Plans 4 Day Tests In 2027-29 WTC Cycle Ind, Aus, Eng to play 5-day matches: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?

जाणून घेऊयात या नव्या बदलासंदर्भातील सविस्तर माहिती ...

'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video - Marathi News | most beautiful celebration of WTC Final 2025 victory Temba Bavuma walk with his son goes viral watch video metls internet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टेस्ट चॅम्पियन' बवुमाचा लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video

Temba Bavuma son victory walk video, WTC Final 2025: बवुमाने लेकाला आपली टेस्ट कॅप घातली, मग कडेवर घेऊन आनंदाने मिरवले... ...