शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : IND vs NZ, 1st Test Live Updates : भारत-न्यूझीलंड मालिका 'कसोटी वर्ल्ड कप'साठी महत्त्वाची; जाणून घ्या टीम इंडिया आहे कितव्या स्थानी 

क्रिकेट : IND Vs NZ, 1st Test: कानपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठीची खेळपट्टी खराब, दोन्ही संघांनी केली तक्रार 

क्रिकेट : NZ Test squad For India Tour: टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडनं जाहीर केला संघ, WTC Final चे दोन स्टार बाहेर

क्रिकेट : WI vs PAK 1st Test : वेस्ट इंडिजचा थरारक लढतीत पाकिस्तानवर १ विकेट राखून विजय; टीम इंडियाला बसला धक्का!

क्रिकेट : India vs England : ICCची कारवाई, भारतीय संघाला जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत बसला मोठा धक्का!

क्रिकेट : India vs England 1st Test Live : पावसानं वाट लावली; टीम इंडियाला गमवावे लागले १२ गुण, मात्र इंग्लंडची चांदी झाली!

क्रिकेट : India vs England 1st Test Live : एका जबऱ्या फॅनची कहाणी! दिवंगत मित्रासाठी खरेदी केलं तिकिट अन् रिकामी ठेवली खुर्ची...

क्रिकेट : ICC World Test Championship : भारत Vs इंग्लंड मालिकेनं सुरू होतोय कसोटी 'वर्ल्ड कप'; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स!

क्रिकेट : सामना जिंका १२ गुण मिळवा; डब्ल्यूटीसी, आयसीसीने स्पष्ट केले नियम

क्रिकेट : India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!