शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC points table 2021-23: टीम इंडियाचा कसोटी वर्ल्ड कप फायनल गाठण्याचा मार्ग सोपा झाला; पाकिस्तानचा पराभव Rohit Sharmaसाठी फायद्याचा ठरला

क्रिकेट : PAK vs AUS, Alex Carey: पाकिस्तानी अम्पायरचा अजब 'फैसला'; ऑसी फलंदाजाला बाद दिले, पण Catch की LBW हे त्यालाही नाही समजले, Video 

क्रिकेट : WI vs ENG 2nd Test Draw : १६ तास 'तो' इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शड्डू ठोकून उभा राहिला; वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने कसोटीत इतिहास रचला

क्रिकेट : India vs Sri Lanka दुसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला 'Below Average'चा शेरा; ICCच्या निर्णयाचा टीम इंडियाला बसेल का फटका?

क्रिकेट : WI vs ENG Test : ४८९ चेंडू, ७१० मिनिटं Kraigg Braithwaite ने इंग्लंडचा सामना केला, वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने पाहुण्यांचा तोंडचा घास पळवला!

क्रिकेट : WTC23 Points Table : ऑस्ट्रेलियाला नमवून पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा फायदा करू शकला असता, पण...

क्रिकेट : World Test Championship 2021-23 Final : टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कपची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्माने सांगितलं गणित, लॉर्ड्सवर मारणार धडक

क्रिकेट : IND vs SL, 1st Test : श्रीलंकेचा पराभव करून भारताने केली पाकिस्तानची मदत; WTC23 फायनलची शर्यत बनली अधिक किचकट

क्रिकेट : WTC Points Table, IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत भिडणार, पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वाढवलीय टीम इंडियाची चिंता

क्रिकेट : IND vs SA, 3rd Test Day 4 Live Updates : भारतीय संघाला मालिका गमावण्यासोबतच बसला आणखी मोठा धक्का; दक्षिण आफ्रिकेसाठी सोने पे सुहागा!