शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Final : ICC च्या एका ट्विटने टीम इंडियाला दाखवला आशेचा किरण, पाकिस्तानला Final च्या शर्यतीतून बाहेर टाकण्याचं सापडलं गणित

क्रिकेट : भारतीय संघाचा पुढील पाच वर्षांचा कार्यक्रम ठरला; ३८ कसोटी खेळणार, १९९२नंतर होणार मोठा बदल

क्रिकेट : WTC23 standings : भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का, कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या मार्गात शेजाऱ्यांचा खोडा

क्रिकेट : World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

क्रिकेट : ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

क्रिकेट : ENG vs NZ 2nd Test : इंग्लंडने अशक्यप्राय विजय मिळवला; Jonny Bairstow ने २१ चेंडूंत ९८ धावा कुटल्या, Ben Stokes नेही न्यूझीलंडला धुतले

क्रिकेट : ENG vs NZ 2nd Test : दोन चेंडूंत न्यूझीलंडचे सलामीवीर माघारी परतले; बेन स्टोक्स, जेम्स अँडरसनने इंग्लंडला यश मिळवून दिले

क्रिकेट : ENG vs NZ Test : अरेरे काय झाले! न्यूझीलंडचे 6 फलंदाज 36 धावांवर तंबूत परतले

क्रिकेट : India’s Test squad for England Tour : चेतेश्वर पुजाराचे कसोटी संघात पुनरागमन; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज 

क्रिकेट : West Indies crushed England : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला, ४.५ षटकांत इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला