शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : क्रिकेट पंढरीमध्ये रंगणार कसोटीचा ‘महासंग्राम’, ११-१५ जूनदरम्यान लॉर्ड्सवर अंतिम लढत

क्रिकेट : ICC WTC Final : ठिकाण अन् वेळ ठरली! क्रिकेटच्या पंढरीत रंगणार तिसऱ्या हंगामातील फायनल

क्रिकेट : बांगलादेशचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, कसोटीच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या मारली बाजी

क्रिकेट : SL vs NZ कसोटी सामना सहा दिवस चालणार; २३ वर्षांनंतर प्रथमच होणार अशी लढत

क्रिकेट : अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला

क्रिकेट : विराट-रोहितच्या चाहत्यांना खुशखबर; BCCI सचिव जय शाह यांनी सांगितलं भारताचं पुढील 'लक्ष्य'!

क्रिकेट : भारतीय क्रिकेटपटू IPL खेळतायेत अन् श्रीलंकेकडून कसोटी वर्ल्ड कपमध्ये उलथापालथ

क्रिकेट : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक झालं जाहीर, डे-नाईट कसोटीसह ३२ वर्षांनंतर घडणार असं काही...

क्रिकेट : ...तर भारतीय संघाचे डब्ल्यूटीसी फायनलचे तिकीट पक्के !

क्रिकेट : WTC 25 Final Scenario : भारत ५ सामने जिंकून WTC Final खेळणार, पण समोर कोण असणार? जाणून घ्या समीकरण