जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
India Vs South Africa, 1st Test: कसोटी विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या उत्कृष्ट फिरकी गोलंदाजीचे चक्रव्यूह भेदून यशस्वी वाटचाल करण्याच्या भारतीय स्टार फलंदाजांच्या कौशल्याची खरी परीक्षा शुक्रवारपासून ईडन गार्डनवर सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीदरम्य ...
India Vs South Africa, 1st Test: भारताला त्यांच्याच देशात नमवण्याची आमच्याकडे मोठी संधी आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा मालिका विजय जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) विजेतेपदानंतरचा दुसरा सर्वात मोठा विजय ठ ...
Pak Vs SA, ICC World Test Championship: दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवलेल्या या विजयामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच पाकिस्तानच्या झालेल्या पराभवामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. ...
Pakistan Vs South Africa 2nd Test: खेळाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये आघाडीची फळी कोसळल्यानंतर भारतीय वंशाचा फलंदाज सेनुराम मुत्थुसामी याने तळाच्या दोन फलंदाजांच्या मदतीने डाव सावरत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चारशेपार मजल मारून दिली. ...