ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यातला क्रिकेट सामना म्हणजे जगातील सर्व चाहत्यांसाठी पर्वणीच. टशन, थरार, वाद असा पूर्ण पॅकेज उभय देशांच्या सामन्यातून अनुभवायला मिळतो. ...
ICC T20 World Cup, Venue BCCI ९ एप्रिलपासून आयपीएलच्या १४ व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्याने होईल ...
आता २०२१ वर्ष सुरू होईल आणि या वर्षाची सुरुवात दणक्यात करण्याचा निर्धार टीम इंडियानं केला आहे. बॉक्सिंग डे कसोटीतील विजयानं त्यांना तसा आत्मविश्वासही मिळाला आहे. ...
२०२०चा वर्ल्ड कप रद्द झाल्यानंतरही भारताने २०२१च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद कायम राखले. पण, आता भारतात पुन्हा कोरोना व्हायरल डोकं वर काढताना दिसत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आलेली पाहायला मिळते. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) 2020मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा करताना 2021 व 2022च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानांची नावं जाहीर केली नव्हती. ...
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. ...