ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
ICC T20 World Cup Shifted : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI) सचिव जय शाह यांनी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप भारतात होणार नसल्याची घोषणा सोमवारी केली. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती ( UAE) येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कपही भारताबाहेरच होण्याची शक्यता बळावली आहे. ...
भारतीय क्रिकेटपटूंची दमछाक होणारं वेळापत्रकं मागील काही दिवसांत जाहीर झाली आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. T20 World Cup 2021 is set to start days after the IPL final, which is likely to be held on October 1 ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करून थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) आव्हान दिले आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या पर्वातील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) संयुक्त अरब अमिराती ( यूएई) ची निवड केली आणि आता आयपीएलच्या 14 व्या पर्वाचे 31 सामने सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. ( ICC T20 Worl ...
ICC World Cups: आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रॅम (FTP)ची घोषणा केली आहे. या एफटीपीनुसार टी-२० विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित होणार आहे. तर ५० षटकांचा विश्वचषकात २०२७ पासून १४ संघ सहभागी होतील. ...