लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
वर्ल्ड कपची बस थोडक्यात हुकली, आयसीसीनं टाकली गुगली - Marathi News | ICC creates an 'Unlucky XI' of players who are left out from World Cup squads | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपची बस थोडक्यात हुकली, आयसीसीनं टाकली गुगली

यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video - Marathi News | Australia's David Warner pays emotional tribute to SRH as he leaves IPL for national duty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video

सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकाऱ्यांना दिला मोलाचा सल्ला... ...

चुकीला माफी नाही... अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी - Marathi News | Alex Hales withdrawn from England World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही... अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी

ड्रग्स चाचणी दोषी आढळलेल्या प्रमुख फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंत भारतीय संघात हवा होता, पाक खेळाडूनं व्यक्त केली खंत  - Marathi News | ICC World Cup 2019 : Rishabh Pant deserved World Cup berth, feels Saeed Ajmal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंत भारतीय संघात हवा होता, पाक खेळाडूनं व्यक्त केली खंत 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. ...

ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता?; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा सवाल - Marathi News | ICC World Cup 2019 : Shoaib Malik doesn't like the use of word "war" in relation to Indo-Pak WC clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून का बघता?; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा सवाल

ICC World Cup 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. ...

बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी - Marathi News | Bollywood actor kamal khan criticized on Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॉलिवूड अभिनेत्याकडून कोहलीवर टीका, वर्ल्ड कपमध्ये धोनीकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कमीच आहेत. ...

IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक - Marathi News | IPL 2019: MS Dhoni, Ravindra Jadeja pretty sick, both are unwell, says Stephen Fleming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; दोन सुपरहिट खेळाडू 'अनफिट', IPL ठरणार 'ताप'दायक

IPL 2019: आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळत असलेल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती घेण्याची काळजी सर्वच संघ घेत आहेत. ...

वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडला धक्का, प्रमुख फलंदाज ड्रग्स चाचणीत दोषी - Marathi News | Huge Blow for England! Alex Hales handed 21-day ban for recreational drug use | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर इंग्लंडला धक्का, प्रमुख फलंदाज ड्रग्स चाचणीत दोषी

आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना यजमान इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.  ...