लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत - Marathi News | ICC World Cup 2019: England's captain Eoin Morgan injured before world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : यजमान इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा कर्णधार इऑन ... ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ... - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma accepts steady hand challenge, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ...

steady hand challenge म्हणजे नेमके काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev's special visit to Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट

मिशन वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांची खास भेट घेतली. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: BIB snatching practice by Indian team, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने केली  BIB snatching प्रॅक्टिस, पाहा व्हिडीओ

बीसीसीआयने या BIB snatching प्रॅक्टिसचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपपूर्वीच कोहली झाला 'या' गोलंदाजाचा फॅन - Marathi News | ICC World Cup 2019: before the World Cup Virat Kohli fan of Rashid Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपपूर्वीच कोहली झाला 'या' गोलंदाजाचा फॅन

हा गोलंदाज भारतीय संघातील नसला तरी कोहलीला त्या गोलंदाजाने भूरळ पाडली आहे. ...

आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान - Marathi News | ICC World Cup 2019 : India-Pakistan as like other game, say virat kohli; pakistan's captain agree with him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी विश्वचषक 2019 : भारत-पाक लढतीबाबत कॅप्टन कोहलीचं मोठं विधान, सर्फराजनंही डोलावली मान

ICC World Cup 2019 : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची उत्सुकता हळुहळू शिगेला पोहचू लागली आहे. ...

ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितले वर्ल्ड कपमधील 'Fantastic Four'!  - Marathi News | ICC World Cup 2019 :  Sachin Tendulkar predicts ICC World Cup 2019 semifinalists | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सचिन तेंडुलकरने सांगितले वर्ल्ड कपमधील 'Fantastic Four'! 

ICC World Cup 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत कोणते संघ प्रवेश करतील, याचा अंदाज भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने व्यक्त केला. ...

ICC World Cup 2019 : मिशन वर्ल्डकपला सुरुवात; कोहलीने केला सरावाचा श्रीगणेशा… - Marathi News | ICC World Cup 2019: Mission World Cup begins; Virat Kohli practice in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मिशन वर्ल्डकपला सुरुवात; कोहलीने केला सरावाचा श्रीगणेशा…

इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सरावाचा श्रीगणेशा केला आहे. त्याचबरोबर अन्य खेळाडूंनी नेट्समध्ये सराव करण्यावर भर दिला. ...