लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: केदार, विजय आणि धोनीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा - Marathi News | ICC World Cup 2019: Kedar, Vijay and Dhoni's big knocks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: केदार, विजय आणि धोनीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

भारताचे लक्ष्य आता उपांत्य फेरीऐवजी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्यावर असायला हवे. ...

ICC World Cup 2019: अफगाणिस्तानवर ‘विराट’ विजय नोंदवण्याचा भारताचा निर्धार - Marathi News | ICC World Cup 2019: India's determination to record 'Virat' victory over Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: अफगाणिस्तानवर ‘विराट’ विजय नोंदवण्याचा भारताचा निर्धार

रोहित शर्माला दुहेरी शतकाची; तर भारतीय संघाला धावांची सरासरी वाढविण्याची संधी ...

ICC World Cup 2019: न्यूझीलंडविरुद्ध विंडिजची निर्णायक लढत - Marathi News | ICC World Cup 2019: World Cup final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: न्यूझीलंडविरुद्ध विंडिजची निर्णायक लढत

वेस्ट इंडिज संघ सुरुवातीच्या दमदार कामगिरीनंतर विश्वचषकात कामगिरी सातत्य राखण्यात अपयशी ठरला ...

ICC World Cup 2019: शंकर-केदारला मिळावी फलंदाजीची संधी - Marathi News | Shankar-Kedar has the opportunity to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: शंकर-केदारला मिळावी फलंदाजीची संधी

फलंदाजीत विजय शंकर आणि केदार जाधव यांना फलंदाजीत अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे. यामुळे संघाच्या फलंदाजीचा क्रम परिस्थितीनुसार बदलणे शक्य होणार आहे. ...

ICC World Cup 2019: ॠषभ पंत ठरला नशीबवान - Marathi News | ICC World Cup 2019: ॠॠभभभ पंत पंत पंत ॠ पंतलालालालालालालालालालालालालालालालालालाला | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ॠषभ पंत ठरला नशीबवान

ॠषभ पंतला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळायला हवे होते; मात्र आता त्याला नशिबाने संधी मिळाली आहे. ...

Shocking : ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'! - Marathi News | Shocking: ICC World Cup 2019: England's shocking defeat, Sri lanka won by 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने त्यांचा डाव 212 धावांत गुंडाळला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. बेन स्टोक्सची 82 धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.  ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान कर्णधार सर्फराजचा चाहत्याकडून अपमान; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan fan behaves disgracefully with Sarfaraz Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान कर्णधार सर्फराजचा चाहत्याकडून अपमान; व्हिडीओ व्हायरल

ICC World Cup 2019: वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण! - Marathi News | ICC World Cup 2019 : Vijay Shankar fit for match against Afghanistan; Rishabh Pant still wait for WC debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंतला अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार नाही संधी, जाणून घ्या कारण!

ICC World Cup 2019 : शिखर धवनला दुखापतीतून सावरणे अवघड झाल्यानंतर भारतीय संघात रिषभ पंतचा समावेश निश्चित करण्यात आला. ...