लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
Video: टीम इंडियासाठी खूशखबर; हार्दिक पांड्या पुन्हा मैदानावर परतला - Marathi News | Good news for Team India; Hardik Pandya returned to the field, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: टीम इंडियासाठी खूशखबर; हार्दिक पांड्या पुन्हा मैदानावर परतला

वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानं दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे. ...

हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; बराच काळ राहणार क्रिकेटपासून दूर - Marathi News | India all-rounder Hardik Pandya underwent successful surgery to treat the lower back issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; बराच काळ राहणार क्रिकेटपासून दूर

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर इंग्लंडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ...

Video : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या भिडे गुरुजींचा विराट कोहलीला टोमणा - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah roasts Virat Kohli for the 2019 World Cup semi-final exit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या भिडे गुरुजींचा विराट कोहलीला टोमणा

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे आणि एक कर्णधार म्हणूनही त्यानं स्वतःला सिद्ध केलं आहे. ...

युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण... - Marathi News | Yuvraj Singh wanted to play 2019 World Cup, but ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगला 2019चा वर्ल्ड कप खेळायचा होता, पण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधताना अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. ...

महेंद्रसिंग धोनी 'या' दुखापतीमुळे राहतोय संघापासून लांब - Marathi News | Mahendra Singh Dhoni has been away from the team because of his 'injury' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी 'या' दुखापतीमुळे राहतोय संघापासून लांब

धोनी आता निवृत्ती घेणार, अशा अफवा पसरत आहेत. पण धोनी खेळत नसल्याचे कारण निवृत्तीचा विचार नसून दुखापत आहे, हे आता समोर येत आहे. ...

ICCचा विवादास्पद नियम बिग बॅश लीगला अमान्य, सुपर ओव्हर टाय झाल्यास असा ठरणार विजेता - Marathi News | Big Bash scraps contentious rule that decided World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCचा विवादास्पद नियम बिग बॅश लीगला अमान्य, सुपर ओव्हर टाय झाल्यास असा ठरणार विजेता

2019चा वर्ल्ड कप आठवला जाईल तो चौकाराच्या विवादास्पद नियमामुळे. ...

धक्कादायक : विश्वचषकामध्ये इंग्लंड फेव्हरीट नव्हताच, कर्णधार इऑन मॉर्गनचा खुलासा - Marathi News | Shocking: England's are not favorite at the World Cup, captain Eoin Morgan revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : विश्वचषकामध्ये इंग्लंड फेव्हरीट नव्हताच, कर्णधार इऑन मॉर्गनचा खुलासा

या सामन्यात जास्त काळ न्यूझीलंडचा संघ फेव्हरेट होता, असे मॉर्गन म्हणाला. ...

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना! - Marathi News | Ben Stokes' half-brother and sister were shot dead by their father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील हा भूतकाळ कोणालाच माहित नव्हता... ...