लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश - Marathi News | Malinga included in Sri Lanka squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश

कर्णधारपदावरुन हटविण्यात आलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या १५ खेळाडूंच्या स्थान देण्यात आले आहे. ...

विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डू प्लेसिसकडे नेतृत्व - Marathi News | South Africa announced the World Cup, led by faf du plessis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डू प्लेसिसकडे नेतृत्व

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा आज केली. ...

चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार - Marathi News | Sri Lanka's World Cup captain, who has not been in the team for four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार

अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे. ...

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्डकपच्या संघात आहे 'ही' कमतरता, सांगतोय गौतम गंभीर - Marathi News | ICC World Cup 2019: India's World Cup squad is lacking in 'this', telling Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्डकपच्या संघात आहे 'ही' कमतरता, सांगतोय गौतम गंभीर

भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू आणि तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ...

वेगवान खेळपट्ट्यांची भारतामध्ये गरज- ब्रेट ली - Marathi News | Fast pitch needs in India - Brett Le | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान खेळपट्ट्यांची भारतामध्ये गरज- ब्रेट ली

‘वेगवान खेळपट्ट्यांमुळे चेंडू आणि बॅटदरम्यान बरोबरीची लढत रंगते. यामुळे भारताला वेगवान गोलंदाज घडविण्यास मदतही मिळेल. ...

खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय - Marathi News |  There is no action against Rayudu after the criticism: BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरमरीत टीकेनंतरही रायुडूवर कारवाई नाही: बीसीसीआय

विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ सदस्यीय भारतीय संघात निवड समितीने अंबाती रायुडूला डावलले. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांनाही मिळू शकते वर्ल्डकपमध्ये संधी - Marathi News | ICC World Cup 2019: Rishabh Pant and Ambati Rayudu can also get a chance in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांनाही मिळू शकते वर्ल्डकपमध्ये संधी

आता पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

ICC World Cup 2019 : मी धोनीचा 'First Aid Kit', वर्ल्ड कप संघातील निवडीनंतर कार्तिकची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2019 : With MS Dhoni in team, I'm just a small first-aid kit, says Dinesh karthik  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मी धोनीचा 'First Aid Kit', वर्ल्ड कप संघातील निवडीनंतर कार्तिकची प्रतिक्रिया

ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वन डे वर्ल्ड कप संघात स्थान... ...