शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयसीसी महिला विश्वचषक २०२५

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

Read more

क्रिकेट : हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...

क्रिकेट : आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?

महाराष्ट्र : महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

सखी : अफलातून कॅच घेत भारताला जिंकवणाऱ्या अमनज्योतची आजी होती सिरियस, तिकडे मॅच सुरू आणि इकडे आजी..

क्रिकेट : Amol Muzumdar: वर्ल्ड चॅम्पियन कोच अमोल मुझुमदार यांचं ग्रँड वेलकम; महिलांकडून 'गार्ड ऑफ ऑनर' अन् बरंच काही (Watch Video)

क्रिकेट : Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा, माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!

संपादकीय : अग्रलेख: विश्वविजेतेपदाचा ‘दागिना’! पुरुषांच्या बरोबरीचा अभिमान तमाम महिलांच्या अंगावर सजला

क्रिकेट : भारतीय महिलांनी 'जग' जिंकलं.. विश्वविजेत्या मुलींवर बक्षिसांची बरसात; तब्बल ९१ कोटींची कमाई

क्रिकेट : आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल

क्रिकेट : आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!