शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयसीसी महिला विश्वचषक २०२५

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

Read more

क्रिकेट : Flashback 2025 : वर्षभरात सर्वाधिक चर्चेत राहिल्या या ५ महिला क्रिकेटर; जाणून घ्या त्यामागचं कारण

क्रिकेट : 'सिक्सर क्वीन'ला सरकारी नोकरी! विकेटमागे बॅटरला 'अरेस्ट' करणारी २२ वर्षीय रिचा थेट DSP

क्रिकेट : भारतीय महिला संघाकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना स्पेशल गिफ्ट; मेडलसंदर्भातील 'तो' संभ्रमही दूर

क्रिकेट : आधी हरमनप्रीतनं स्मृतीसह रोहित-कोहलीची स्टाईल मारली; आता MS धोनीला फॉलो करत लुटली मैफिल

क्रिकेट : ३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

सखी : वर्ल्ड कप जिंकून आता स्मृती मानधना चढणार बोहल्यावर, चर्चा तिच्या लग्नाची आणि लव्हस्टोरीचीही!

क्रिकेट : ICC Women's World Cup Winners : विजयी विश्व तिरंगा प्यारा... भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास

क्रिकेट : वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार

क्रिकेट : वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर

क्रिकेट : World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड