CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020, मराठी बातम्या FOLLOW Icc t20 world cup 2020, Latest Marathi News आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. महिला ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा 21 फेब्रुवारीला सुरू होणार असून अंतिम सामना जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्चला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. पुरुष वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. Read More
आयसीसी लवकरच घोषणा करणार ...
ट्वेंटी-20 वर्ल्ड कपच्या निर्णयावर इंडियन प्रीमिअर लीगचेही ( आयपीएल) भवितव्य अवलंबून आहे ...
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर अजूनही अनिश्चिततेचं सावट आहे. ...
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( आयसीसी) आणि संलग्न संघटना यांच्यात बुधवारी पाच तासांहून अधिक चर्चा झाली. ...
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबतचा निर्णय 10 जूनला होणे अपेक्षित आहे. ...
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गुरूवारी भारताविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ...
ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद ...