लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
IND vs NZ : शशी थरूर यांनी टीम इंडियाची केली मदत; सूचवली हार्दिकची रिप्लेसमेंट, किवींविरुद्ध Playing XI जाहीर  - Marathi News | ICC World Cup 2023: Hardik Pandya ruled out against India's clash with New Zealand, here's WHAT Shashi Tharoor suggests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शशी थरूर यांनी टीम इंडियाची केली मदत; सूचवली हार्दिकची रिप्लेसमेंट, किवींविरुद्ध Playing XI जाहीर 

हार्दिक न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारताला किवींविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता आहे. ...

श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले  - Marathi News | ICC ODI World Cup NED vs SL Live : Sri Lanka registered first win, beat Netherlands by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेने विजयाचे खाते उघडले; नेदरलँड्सविरुद्ध सर्व खेळाडू एकत्रित होऊन खेळले 

ICC ODI World Cup NED vs SL Live : सलग तीन पराभवानंतर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरलेल्या श्रीलंका संघाला यश आले. ...

Klasssss! दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिच क्लासेनचे वानखेडेवर वादळ, रेकॉर्ड ब्रेकींग खेळीसह इंग्लंडचा पालापाचोळा  - Marathi News | ICC ODI World Cup SA vs ENG Live : South Africa 399/7, is a Highest total in World Cup against England, Heinrich Klaasen (109) & Marco Jansen () 151 runs partnership | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Klasssss! दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिच क्लासेनचे वादळ, रेकॉर्ड ब्रेकींग खेळीसह इंग्लंडचा पालापाचोळा

ICC ODI World Cup SA vs ENG Live : धक्कादायक पराभवानंतर इंग्लंड-दक्षिण आफ्रिका संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समोरासमोर आले. ...

India's Playing XI vs NZ : हार्दिकसह शार्दूल ठाकूरही OUT? न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात २ बदल दिसणार  - Marathi News | Mohammed Shami and Suryakumar Yadav are likely to replace Hardik Pandya and Shardul Thakur in the match against New Zealand tommorow, Here's India's Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकसह शार्दूल ठाकूरही OUT? न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियात २ बदल दिसणार 

India's Playing XI vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन अपराजित संघ रविवारी समोरासमोर असणआर आहेत... ...

"पाकिस्तानला अफगाणिस्ताननं पण हरवलं तर...", शेजाऱ्यांच्या पराभवानंतर अख्तरची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Shoaib Akhtar comments on semi final tie after Australia beat Pakistan in pak vs aus match in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानला अफगाणिस्ताननं पण हरवलं तर...", पराभवानंतर अख्तरची मोठी भविष्यवाणी

World Cup 2023 Semi Final scenario for Pakistan : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral - Marathi News | IND vs BAN : Shoaib Ali, Bangladesh's superfan, fondly known as 'Tiger Shoaib' has faced harassing behavior from the Indian fans in the India vs Bangladesh match in Pune, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video

IND vs BAN : भारतात होणारा वर्ल्ड कप प्रेक्षकांच्या असभ्य वर्तनामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. ...

नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | ICC ODI World Cup NED vs SL Live : 91/6 to 262/10, One of the greatest fightback given by the Netherlands, Sybrand Engelbrecht - 70(82) & Logan Van Beek - 59(75)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सचा करिष्मा! 9१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

ICC ODI World Cup NED vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सुसाट पळणारा दक्षिण आफ्रिकेचा अश्व नेदरलँड्सने रोखला अन् स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता. ...

पाकिस्तानसमोर 'करा किंवा मरा'ची स्थिती; सेमी फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी वाट अवघड - Marathi News | World Cup 2023 Semi Final scenario for Pakistan After losing to Australia, Pakistan will have to win all the remaining matches to qualify for the semi finals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानसमोर 'करा किंवा मरा'ची स्थिती; वाचा सेमी फायनलचे समीकरण

World Cup 2023 Semi Final scenario for Pakistan : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानी संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...