वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
India's tentative World Cup Schedule : २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे फायनलिस्ट इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ५ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. ...
ICC World Cup 2023: २०२३ची क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान, भारतात खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या आज अहमदाबादमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर या स्पर्धेबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
World Cup 2023 Qualifier fixtures - दोन वेळचा विजेता वेस्ट इंडिज आणि १९९६ सालचा विजेता श्रीलंका यांना आगामी आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत दोन वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. ...