दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या... जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला "ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल नाशिक : मागील दोन तासापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय... तेजस्वी यादवांनी अखेरच्या क्षणी मते फिरवली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली... ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता... Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम बिहारच्या महासंग्रामाचा पहिला निकाल लागला...! तेजस्वी यादव ३,२३० मतांनी पिछाडीवर... बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले... बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११४ वर; एवढ्या जागा महागात पडणार... बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचं निधन 'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
ICC One Day World Cup Matches FOLLOW Icc one day world cup, Latest Marathi News वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup PAK vs NED : ७ वर्षानंतर भारतात वर्ल्ड कप स्पर्धा खेळणाऱ्या पाकिस्तानचे हैदराबादमध्ये जंगी स्वागत झाले. ...
World Cup 2023 : भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील टॉप-4 संघांसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. सचिनच्या या भविष्यवाणीने पाकिस्तानला नक्कीच मिर्ची लागू शकते. ...
भारताचा रविवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध वर्ल्डकपचा पहिला सामना ...
पहिल्याच वर्ल्ड कप सामन्यात विक्रमी कामगिरी करणाऱ्या राचिन रवींद्रला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. ...
ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) आणि राचिन रवींद्र ( Rachin Ravindra ) यांनी न्यूझीलंडला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला. इंग्लंडने २८३ धावांचे लक्ष्य या दोघांनी ३६.२ षटकांत ...
भारतीय वंशाच्या राचिनने मिळालेल्या संधीचं सोनं करताना वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून सर्वात जलद शतकाचा विक्रम नावावर नोंदवला. ...
ICC ODI World Cup England vs New Zealand Live : डेव्हॉन कॉनवे आणि राचिन रवींद्र हे इंग्लंडसाठी आज कर्दनकाळ ठरले. ...
वन डे विश्वचषकाला आजपासून सुरूवात झाली आहे. ...