वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
Vande Bharat Express Special Train For Ind Vs Pak Match In WC 2023: भारत वि. पाक सामन्यासाठी महाराष्ट्रासह तीन राज्यातून विशेष वंदे भारत ट्रेन अहमदाबाद येथे चालवल्या जाणार आहेत. ...
ICC ODI World Cup PAK vs NED : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा संघ ५० षटकंही टिकला नाही आणि तेही नेदरलँड्ससारख्या दुबळ्या संघासमोर. ...
World Cup 2023 : भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने विश्वचषकातील टॉप-4 संघांसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. सचिनच्या या भविष्यवाणीने पाकिस्तानला नक्कीच मिर्ची लागू शकते. ...