ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) त्याच्या शेवटच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या शतकाची आज नोंद केली. ...
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्व चाहत्यांच्या नजरा १४ ऑक्टोबर रोजी होणार्या भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामन्यावर खिळल्या आहेत ...
Pakistan Team in ODI World Cup 2023 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली भारतात दाखल झालेल्या पाकिस्तान संघने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही सामने जिंकले आहेत. ...