लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
SA vs NED Live : नेदरलँड्सच्या शेपटाने दक्षिण आफ्रिकेला झुंजवले; निकालाचा टीम इंडियावर होणार परिणाम  - Marathi News | ICC ODI World Cup SA vs NED Live : NETHERLANDS SCORED 245/8 AGAINST SOUTH AFRICA,captain Scott Edwards ( 78*) showcases masterclass with his 14th ODI fifty,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सच्या शेपटाने दक्षिण आफ्रिकेला झुंजवले; निकालाचा टीम इंडियावर होणार परिणाम 

ICC ODI World Cup SA vs NED Live : दक्षिण आफ्रिकेची यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी सर्वांना अचंबित करणारी आहे. ...

२०२३ चा वर्ल्डकप कोण जिंकणार, सुरुवातीच्या लढतींनंतर रिकी पाँटिंगचं मोठं भाकित   - Marathi News | ICC CWC 2023: Who will win the 2023 World Cup, Ricky Ponting's big prediction after opening matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०२३ चा वर्ल्डकप कोण जिंकणार, सुरुवातीच्या लढतींनंतर रिकी पाँटिंगचं मोठं भाकित  

ICC CWC 2023: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही आता रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. यादरम्यान, आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या रिकी पाँटिंगने मोठं भाकित केलं आहे. ...

'तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का...?'; सुनील गावस्कर यांचा मिचेल मार्शला प्रश्न, मिळालं दिलखुलास उत्तर - Marathi News | 'Didn't your father teach you…?': Sunil Gavaskar questions Mitchell Marsh after Australia beat Sri Lanka, gets smashing reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का...?'; गावस्कर यांचा मिचेल मार्शला प्रश्न, मिळालं भारी उत्तर

AUS vs SL : पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने अखेर दोन पराभवानंतर सोमवारी विजयाची चव चाखली. ...

ODI WC 2023 : वाचनीय! मजा नसलेला 'वर्ल्ड कप', क्रिकेट पलीकडचाच नकोसा 'थरार' - Marathi News | ICC ODI World Cup 2023 has seen some dramatic incidents, including Mohammad Rizwan offering namaz on the field while the crowd chanted Jai Shri Ram in front of him, which has raised concerns for the BCCI along with the ICC  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वाचनीय! मजा नसलेला 'वर्ल्ड कप', क्रिकेट पलीकडचाच नकोसा 'थरार'

ICC ODI World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा पराभव करून घरच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. ...

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडले; आफ्रिदीसह ३-४ जणांना उपचार घ्यावे लागले - Marathi News | ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : 3-4 Pakistani players down with viral infection (Shaheen shah afridi almost recovered) Abdullah Shafique- Usama still unwell  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडले; आफ्रिदीसह ३-४ जणांना उपचार घ्यावे लागले

ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : वन डे वर्ल्ड कप २०२३ भारत-पाकिस्तान सामना ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ आजारी पडला.. ...

कपिल देव यांचा ३१ वर्षे जुना विक्रम मोडण्याची जसप्रीत बुमराहला संधी, करावं लागेल हे काम - Marathi News | ICC CWC 2023: A chance for Jasprit Bumrah to break Kapil Dev's 31-year-old record, the task will have to be done | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल देव यांचा ३१ वर्षे जुना विक्रम मोडण्याची जसप्रीत बुमराहला संधी, करावं लागेल हे काम

ICC CWC 2023: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम बुमराहच्या नावे आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी जसप्रीत बुमराहकडे (Jasprit Bumrah ...

इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट! - Marathi News | The story of the coach of the Afghan team that beat England icc world cup | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इंग्लंडला हरविणाऱ्या अफगाण संघाच्या प्रशिक्षकाची गोष्ट!

दक्षिण आफ्रिकी मुळं असलेला अफगाण संघाचा ब्रिटिश प्रशिक्षक! त्यानं टीमला सांगितलं, ‘एकच लक्षात ठेवा, आपण कुणापेक्षाही कमी नाही!’ आणि चमत्कार घडला! ...

१९८३ला भारत जगज्जेता, हा सर्वांत मोठा ‘अपसेट’! - Marathi News | India world champion in 1983, this is the biggest 'upset'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ला भारत जगज्जेता, हा सर्वांत मोठा ‘अपसेट’!

अफगाणिस्तानने रविवारी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये चॅम्पियन इंग्लंडचा ६९ धावांनी धक्कादायक पराभव केला. ...