लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video Viral - Marathi News | IND vs BAN : Shoaib Ali, Bangladesh's superfan, fondly known as 'Tiger Shoaib' has faced harassing behavior from the Indian fans in the India vs Bangladesh match in Pune, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्यात भारतीय प्रेक्षकांचा उच्छाद! बांगलादेशचा सुपर फॅन 'Tiger Shoaib' सोबत गैरवर्तन अन्... Video

IND vs BAN : भारतात होणारा वर्ल्ड कप प्रेक्षकांच्या असभ्य वर्तनामुळे अधिक चर्चेत राहिला आहे. ...

नेदरलँड्सचा करिष्मा! ९१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान - Marathi News | ICC ODI World Cup NED vs SL Live : 91/6 to 262/10, One of the greatest fightback given by the Netherlands, Sybrand Engelbrecht - 70(82) & Logan Van Beek - 59(75)  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्सचा करिष्मा! 9१ धावांत पडलेल्या ६ विकेट्स, तरीही श्रीलंकेसमोर उभं केलं तगडं आव्हान

ICC ODI World Cup NED vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सुसाट पळणारा दक्षिण आफ्रिकेचा अश्व नेदरलँड्सने रोखला अन् स्पर्धेतील आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता. ...

"मला फक्त पाकिस्तानी म्हणू नका...", ऑस्ट्रेलियाकडून 'करेक्ट कार्यक्रम' अन् वकारचं अजब विधान - Marathi News |  ICC odi world cup 2023, pak vs aus Waqar Younus said after losing to Australia, I am half Australian, don't call me only Pakistani  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मला फक्त पाकिस्तानी म्हणू नका...", शेजाऱ्यांच्या पराभवानंतर वकारचं अजब विधान

Waqar Younis Half Australian Statement : पाकिस्तानी संघाला सलग दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला.  ...

आकाश चोप्राने इलोइलो अ‍ॅपवर क्रिकेटप्रेमींना क्विझसाठी केलं आमंत्रित, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी - Marathi News | Akash Chopra Invites Cricket Lovers To Quiz On Eloelo App, Chance To Win Rs.1 Lakh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आकाश चोप्राने इलोइलो अ‍ॅपवर क्रिकेटप्रेमींना क्विझसाठी केलं आमंत्रित, 1 लाख रुपये जिंकण्याची संधी

​37 दशलक्ष दर्शकांना Eloelo अ‍ॅपवर क्रिकेट विश्वचषक पाहण्याची आणि 100,000 रोख पारितोषिक जिंकण्याची संधी मिळेल ...

पाकिस्तानची हार, ऑस्ट्रेलियाचा प्रहार! ॲडम झम्पाच्या फिरकीने फिरवला सामना  - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Australia won by 62 runs, Adam Zampa take 4 wickets   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची हार, ऑस्ट्रेलियाचा प्रहार! ॲडम झम्पाच्या फिरकीने फिरवला सामना 

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या विक्रमी फटकेबाजीने पाकिस्तानला हतबल केले होते ...

बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Babar Azam dismissed for 18 from 14 balls, Pat Cummins taken this ripper of a catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजमने पाकिस्तानींना पुन्हा दाखवले 'गाजर'! पॅट कमिन्सचा अफलातून झेल, Video

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : अपेक्षाचं ओझं घेऊन भारतात वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला बाबर आजम ( Babar Azam) आतापर्यंत काही खास करू शकलेला नाही. ...

"मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार", पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video   - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : Fan are being stopped from cheering "Pakistan Zindabad" at the banglore stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार'', पोलीस व चाहत्यामध्ये Live मॅचमध्ये वाद, Video  

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बंगळुरूच्या मैदानावर सामना सुरू आहे. ...

पाकिस्तानच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाचे दोघे चमकले; चौघांच्या नावावर नोंदवला 'वर्ल्ड' रेकॉर्ड! - Marathi News | ICC ODI World Cup PAK vs AUS Live : This is the first instance of all four openers registering 50-plus scores in a World Cup match, 14th across all ODIs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या ओपनर्समुळे ऑस्ट्रेलियाचे दोघे चमकले; चौघांच्या नावावर नोंदवला 'वर्ल्ड' रेकॉर्ड!

ICC ODI World Cup PAK vs AUS Live : ऑस्ट्रेलियाच्या ३६७ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानकडूनही जशास तसे उत्तर मिळाले आहे. ...