ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup PAK vs SA Live : ५ सामन्यांत ३ पराभवामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानचा संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी संघर्ष करतोय. ...
भारतीय संघाने 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात करत आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली होती. यानंतर भारतीय संघाने अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि नंतर न्यूझीलंड संघाचाही पराभव केला आहे. ...
ICC ODI World Cup ENG vs SL Live : आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्यांची अवस्था इतकी वाईट कधीच झाली नव्हती. इंग्लंडने आज आणखी एक लाजीरवाणा पराभव पत्करला ...