ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्यात न्यूझीलंड आणि बांगलादेश यांनी अनुक्रमे पाकिस्तान व श्रीलंकेवर विजय मिळवले. ...
ICC Cricket World Cup Warm-up Matches PAK vs NZ : ७ वर्षानंतर प्रथमच भारतात आलेल्या पाकिस्तानच्या संघातील बहुतेक खेळाडू यापूर्वी इथे कधी खेळलेलेच नाही. ...
ICC World Cup 2023 : ७ वर्षानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ भारतात आला आहे.. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी हैदराबाद येथे दाखल झाला. ...