सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. ...
सँट्रोसारखी कार येणार पण तिचे नाव सँट्रो नसणार आहे. या कारचे नाव ठरवण्यासाठी कंपनीने बारसाच आयोजित केला आहे. यामध्ये जो जिंकेल त्याला बक्षीसे मिळणार आहेत. ...
जगभरातील कार कंपन्यांचा 'कुंभमेळा', अर्थात दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये मारुती सुझुकीने आपल्या झळाळत्या 'फ्युचर एस कॉन्सेप्ट'चं दर्शन घडवल्यानंतर ह्युंडाईने i20 फेसलिफ्ट आणि आयॉनिक या दोन चकाचक आणि टकाटक गाड्यांची झलक दाखवली. ...
मूळ दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई या वाहन उत्पादक कंपनीने भारतीय बाजारपेठेत १९९८ मध्ये आपली पहिली कार ह्युंदाई सँट्रो सादर केली. तेव्हापासून आजपर्यंत ह्युंदाईने आपली भारतीय बाजारपेठेतील एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख कायम ठेवली ती आपल्या उत्कृष्ट उत्पादन व सेवेद ...