ह्युंदाईच्या (Hyundai) पाकिस्तानी (Pakistan) भागीदार निशांत ग्रुपने काश्मीरवर (Kashmir) वादग्रस्त ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम पोस्ट केली होती. हे प्रकरण आता अधिकच तापले आहे. ...
ह्युंदाई पाकिस्तान नावाने सुरू असलेल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये, चला काश्मिरी बंधुंचं बलिदान स्मरण करू आणि त्यांचे समर्थन करू. ...
Boycot Hyundai Trending: सोशल मीडियावर भूकंप आला. ह्युंदाईला लोक शिव्या देऊ लागले. ह्युंदाईने जगातील सर्वात मोठ्या बाजाराला समजण्यास चुकी केली, आता भारतीय कंपनीला गुढघ्यावर आणतील. काही भारतीयांनी तर ह्युंदाईच्या कार खरेदी न करण्याचेही म्हटले. ...
डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला. ...
Tiago, WagonR, Santro CNG comparison: टाटा मोटर्सने नुकतीच टाटा टियागो सीएनजी कार लाँच केली. आता देशात सीएनजी कार विकणाऱ्या तीन कंपन्या आहेत. मारुतीकडे सर्वाधिक सीएनजी कार आहेत. तर टाटाकडे दोन आणि ह्युंदाईकडे तीन कार सीएनजीमध्ये आहेत. ...