लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ह्युंदाई

ह्युंदाई, मराठी बातम्या

Hyundai, Latest Marathi News

धमाका! Hyundai Creta पेक्षाही स्वस्त असणार Maruti Grand Vitara; कारची किंमत ऑनलाइन लीक  - Marathi News | maruti grand vitara price leak online and its cheaper than hyundai creta | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धमाका! Hyundai Creta पेक्षाही स्वस्त असणार Maruti Grand Vitara; कारची किंमत ऑनलाइन लीक 

Maruti Grand Vitara कारचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर लॉन्च करण्यात आला. त्यानंतर आता कारची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ...

मर्सिडीजही फिकी वाटेल! ह्युंदाईची चकाचक आय 30 ची एन्ट्री होण्याची शक्यता - Marathi News | Hyundai is likely to Launch hyundai i30 in India in upcoming Years to Fight with Tata | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मर्सिडीजही फिकी वाटेल! ह्युंदाईची चकाचक आय 30 ची एन्ट्री होण्याची शक्यता

कंपनीने प्रिमिअम एसयुव्ही टुसोवरून पडदा काढला आहे. या ह्युंदाईच्या आय ३० ची भारतात एन्ट्री होण्याची चर्चा गरम झाली आहे. ...

दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या - Marathi News | Hyundai Regains No 2 In June 2022 Sales; overtook Tata in June; 62351 cars were sold | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या

ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती. ...

Hyundai भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त Electric Car, असा आहे संपूर्ण प्लॅन... - Marathi News | hyundai is going to launch cheapest electric car so far in india know features details tata nexon mg electric | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai भारतात लाँच करणार सर्वात स्वस्त Electric Car, असा आहे संपूर्ण प्लॅन...

cheapest electric car : तरुण गर्ग यांनी सांगितले की, Hyundai यावर्षी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओव्हरचे प्रीमियम मॉडेल लाँच करेल. ...

Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक - Marathi News | tatas powerful suv coming to stop talking about hyundai creta see features and look | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल. ...

जणू क्रेटाची धाकटी बहीणच; ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच, किंमतही कमी - Marathi News | Hyundai Venue Facelift: Like Creta's younger sister; Hyundai Venue Facelift launch, low price too | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जणू क्रेटाची धाकटी बहीणच; ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट लाँच, किंमतही कमी

ह्युंदाईच्या या कारमध्ये इंजिन मात्र बदलण्यात आलेले नाही. या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. ...

Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत - Marathi News | Hyundai grand i10 nios corporate edition launched Know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai नं नव्या अवतारात लाँच केली ही नवी कार, तुमच्याही मनावर राज्य करेल; जाणून घ्या किंमत

या कारमध्ये स्मार्टफोन नेव्हिगेशन स्पोर्ट, 17.14 सेमी टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम सारखे फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. ...

TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा - Marathi News | Tensions for maruti hyundai tata motors toyota lines up rs 4800 cr investment to locally produce ev components | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :TATA, Maruti आणि Hyundai चं टेन्शन वाढणार, आता या कंपनीनं केली मोठी घोषणा

टीकेएमचे कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी म्हणाले, टोयोटा ग्रुप आणि TIEI मिळून सुमारे 4,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. ...