लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ह्युंदाई

ह्युंदाई, मराठी बातम्या

Hyundai, Latest Marathi News

Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार! - Marathi News | Hyundai Casper Micro Suv Launch Soon In India Compete With Tata Punch And Citroen C3 Read Estimated Price And Features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Panch आणि Citroen C3 चे टेन्शन वाढणार; Hyundai Casper लवकरच मैदानात उतरणार!

Hyundai Casper Micro Suv : Hyundai Casper च्या डायमेंशन आणि टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचे झालास रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही मायक्रो SUV लेटेस्ट K1 प्लॅटफॉर्मवर तयार करत आहे. ...

Tata Nexon ला तोडीस तोड, ह्युंदाईची खास SUV लॉन्च; 21 हजार रुपयांत बुकिंग सुरू - Marathi News | Hyundai venue n line launch Booking starts at 21 thousand rupees | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tata Nexon ला तोडीस तोड, ह्युंदाईची खास SUV लॉन्च; 21 हजार रुपयांत बुकिंग सुरू

स्टँडर्ड मॉडेलच्या तुलनेत, नवीन Hyundai Venue N लाइनमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. हे स्पोर्टियर व्हर्जन आहे. ...

IONIQ 5: Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार - Marathi News | hyundai ioniq 5 new electric car in india will run 350 km on a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai करणार धमाका! नवी इलेक्ट्रीक कार येतेय, सिंगल चार्जवर ३५० किमी धावणार

दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाई भारतात आपल्या कार लाइनअपला आणखी मजबूत करण्यासाठी लवकरच इलेक्ट्रीक कार लॉन्च करणार आहे. ...

Hyundai Tucson Launch: ह्युंदाईची नवी SUV लॉन्च, धडकण्यापूर्वी देईल वॉर्निंग, जाणून घ्या किंमत - Marathi News | 2022 hyundai tucson suv launched in india know about the Price and Features  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ह्युंदाईची नवी SUV लॉन्च, धडकण्यापूर्वी देईल वॉर्निंग, जाणून घ्या किंमत

ही SUV प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात या नव्या ट्युसॉनची स्पर्धा जीप कंपास, सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआनसारख्या गाड्यांसोबत असेल. ...

50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच! - Marathi News | hyundai tucson suv with radar launch date on 10 aug book for 50000 rupees know features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :50 हजारांत बुक करा शानदार Hyundai Tucson SUV; स्वतःच ब्रेक लावते, 10 ऑगस्ट होणार लाँच!

Hyundai New Car : कंपनीची ही प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमधील Citroen C5 Aircross सारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल. कंपनीने कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ग्राहक 50 हजार रुपये भरून ही एसयूव्ही बुक करू शकतात. ...

धमाका! Hyundai Creta पेक्षाही स्वस्त असणार Maruti Grand Vitara; कारची किंमत ऑनलाइन लीक  - Marathi News | maruti grand vitara price leak online and its cheaper than hyundai creta | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :धमाका! Hyundai Creta पेक्षाही स्वस्त असणार Maruti Grand Vitara; कारची किंमत ऑनलाइन लीक 

Maruti Grand Vitara कारचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर लॉन्च करण्यात आला. त्यानंतर आता कारची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ...

मर्सिडीजही फिकी वाटेल! ह्युंदाईची चकाचक आय 30 ची एन्ट्री होण्याची शक्यता - Marathi News | Hyundai is likely to Launch hyundai i30 in India in upcoming Years to Fight with Tata | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मर्सिडीजही फिकी वाटेल! ह्युंदाईची चकाचक आय 30 ची एन्ट्री होण्याची शक्यता

कंपनीने प्रिमिअम एसयुव्ही टुसोवरून पडदा काढला आहे. या ह्युंदाईच्या आय ३० ची भारतात एन्ट्री होण्याची चर्चा गरम झाली आहे. ...

दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या - Marathi News | Hyundai Regains No 2 In June 2022 Sales; overtook Tata in June; 62351 cars were sold | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या

ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती. ...