Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. Read More
Hyderabad Enconter: 27 नोव्हेंबर 2019 रोजी एका 27 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळून मारले होते. घटनेच्या काही दिवसानंतर आरोपींचा एनकाउंटर करण्यात आला. ...
प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. ...