Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. Read More
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार मारण्यात आले आणि देशभर प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ...