पत्नीच्या क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास कौटुंबिक न्यायालयाने नकार दिल्यानंतर त्या आदेशाविरुद्ध पुरुषाने केलेल्या अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. ...
न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी खटल्यातील पुरुषाची निर्दोष मुक्तता त्याची पत्नी हयात असताना त्याने दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवून त्याने केलेले क्रौर्य धुऊन टाकत नाही. ...