लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
लग्न करून मूल जन्माला घातल्यास पैसेच पैसे! - Marathi News | If you get married and give birth to a child, you will get money | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लग्न करून मूल जन्माला घातल्यास पैसेच पैसे!

चीननं नुकतीच एक नवी योजना आणली आहे. या योजनेद्वारे ज्या महिला मुलं जन्माला घालतील, त्यांना आता दर मुलामागे भरभक्कम पैसेही दिले जाणार आहेत.  ...

"पहिल्या डेटनंतर सैफ २ दिवस अमृताच्या घरीच..." बॉलिवूडच्या चर्चेतील कपलचा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | saif ali khan amrita singh love story after first date actor stayed at amrita place for 2 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पहिल्या डेटनंतर सैफ २ दिवस अमृताच्या घरीच..." बॉलिवूडच्या चर्चेतील कपलचा इंटरेस्टिंग किस्सा

जेव्हा २१ वर्षीय सैफ ३३ वर्षांच्या अमृताच्या प्रेमात पडला. ...

प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे अधिक प्रमाण, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत - Marathi News | Higher rate of divorce among love marriages, Supreme Court opined | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमविवाह केलेल्यांमध्ये घटस्फोटाचे अधिक प्रमाण, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

एका दाम्पत्यामध्ये सुरू असलेल्या वादाशी निगडित याचिकेच्या सुनावणीप्रसंगी न्या. भूषण गवई व न्या. संजय करोल यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. ...

'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा खर्च आला फक्त 1 लाख, पुण्याच्या मंदिरात गुपचूप केला 'विवाह' - Marathi News | bollywood actress amrita rao wedding expenses was just rs 1 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या लग्नाचा खर्च आला फक्त 1 लाख, पुण्याच्या मंदिरात गुपचूप केला 'विवाह'

पुण्यातील कात्रज परिसरातील इस्कॉन मंदिरातच त्यांनी गुपचूप लग्न केले. ...

कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beating wife who has fit problem for not giving box while going to work; Unfortunate death of a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामावर जाताना डबा न दिल्याने पत्नीला मारहाण; फिटचा त्रास असल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पतीने मारहाण केल्यावर घडलेला प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या चौकशीत खरा प्रकार उघड झाला ...

Happy Birthday Madhuri : डॉ नेनेंसोबत 'ती' बाईक राईड अन्...अशी सुरु झाली माधुरीची लव्हस्टोरी - Marathi News | madhuri dixit bollywood actress turns 56 today know about her love story with dr shriram nene | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉ नेनेंसोबत 'ती' बाईक राईड अन्...अशी सुरु झाली माधुरीची लव्हस्टोरी

माधुरी दीक्षित आणि डॉ नेनेंची लव्हस्टोरी ...

महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध - Marathi News | Woman's suicide, crime against husband; The husband's love affairs were opposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची आत्महत्या, पतीविरोधात गुन्हा; पतीच्या प्रेमसंबंधांना केला होता विरोध

महिलेला सोडू शकत नाही, तुला काय करायचे ते कर, असे बोलून तो तिच्यासोबत भांडण उकरून काढत होता. संबंधित महिलाही प्रज्ञाशी चुकीच्या भाषेत बोलून तिला मेसेज पाठवित होती. त्यामुळे प्रज्ञा मानसिक छळाला कंटाळली होती.  ...

'द केरळ स्टोरी' पाहून देवोलिना म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम...", युझरच्या ट्वीटला दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | tv actress devoleena bhattacharjee speaks clearly about her muslim husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' पाहून देवोलिना म्हणाली, "माझा नवरा मुस्लिम...", युझरच्या ट्वीटला दिलं स्पष्ट उत्तर

'द केरळ स्टोरी' सिनेमावर ट्विटरवर एका युझरने ट्वीट केले आणि त्या ट्वीटला देवोलिनाने रिट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...