लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन - Marathi News | Highly educated newlywed couple took extreme step; ended their lives by jumping into a canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित नवविवाहित दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कालव्यात उडी मारून संपवले जीवन

वारुळवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंभे डाव्या कालवा परिसरात आपल्या दुचाकीवरून आले नई अचानक वाहत्या पाण्यात उडी मारली ...

पतीसह कॅनडाला निघालेली प्रेयसी प्रियकरासह पळाली; दोघांनाही अकोल्यातून घेतले ताब्यात - Marathi News | Girlfriend who going for Canada with her husband ran away with her boyfriend both were taken into custody from Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पतीसह कॅनडाला निघालेली प्रेयसी प्रियकरासह पळाली; दोघांनाही अकोल्यातून घेतले ताब्यात

दोघेही अकोला येथे एका लॉजमध्ये असताना दिल्ली पोलिसांनी बुधवारी दोघांना ताब्यात घेतले.  ...

पैशांसाठी पत्नीने केला छळ; पतीने केली आत्महत्या - Marathi News | Wife tortured him for money; husband commits suicide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैशांसाठी पत्नीने केला छळ; पतीने केली आत्महत्या

पुनीतची पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या छळामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप पुनीतच्या कुटुंबीयांनी केला आहे. ...

'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न - Marathi News | 'If you don't go home, you will be shot here', husband tries to shoot wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तू घरी चल नाही तर येथेच तुला गोळी घालील'; पतीने पत्नीवर गोळी झाडण्याचा केला प्रयत्न

पिस्तुलचा ट्रिगरचा न दबल्याने पत्नीसह तिघांचे प्राण वाचले ...

हृता दुर्गुळेने नवऱ्यासोबत शेअर केले रोमँटिक Photos, युरोपातील 'या' देशात करतायेत सुट्टी एन्जॉय - Marathi News | hruta durgule shared romantic photos with husband prateek shah enjoying vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृता दुर्गुळेने नवऱ्यासोबत शेअर केले रोमँटिक Photos, युरोपातील 'या' देशात करतायेत सुट्टी एन्जॉय

हृता आणि प्रतीक कायम परदेशातील वेगवेगळ्या जागा एक्स्प्लोर करताना दिसतात. ...

भिवंडीत धक्कादायक प्रकार! घराला आग लावून पती-पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking incident in Bhiwandi! Attempt to burn husband and wife alive by setting house on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीत धक्कादायक प्रकार! घराला आग लावून पती-पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

सुदैवाने शेजारील लोकांच्या मदतीने पत्नी फरिन आसिफ कुरेशी, पती आसिफ कुरेशी दोघेही बचावले ...

Satish Wagh Case : पतीच्या खुनाचा आरोपाप्रकरणी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | Satish Wagh Case Mohini Wagh remanded in police custody till December 30 in husband murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या खुनाचा आरोपाप्रकरणी मोहिनी वाघ हिला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी  

मोहिनी वाघ आणि आरोपी अक्षय जावळकर यांनी हा गुन्हा नक्की कोणत्या कारणाकरिता केला आहे? या गुन्हयाचा मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? ...

Satish Wagh Case: अक्षय अन् मोहिनीचे ११ वर्षांपासून प्रेमसंबंध; सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती - Marathi News | 32-year-old Akshay's love affair with 48-year-old Mohini; He killed his husband who was an obstacle, how did he plot the murder? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय अन् मोहिनीचे ११ वर्षांपासून प्रेमसंबंध; सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती

अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे ३७ वर्षांच्या मोहिनी वाघसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते ...