लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हम आपके हैं कौन

हम आपके हैं कौन, मराठी बातम्या

Hum aapke hai kaun, Latest Marathi News

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.
Read More
Then & Now:चंदेरी दुनियेला बाय बाय केलेली नदियाँ के पारची गुंजा आता दिसते अशी - Marathi News | Then & Now: Nadiya ke Paar fame Gunja now a days look like this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Then & Now:चंदेरी दुनियेला बाय बाय केलेली नदियाँ के पारची गुंजा आता दिसते अशी

साधना सिंह अचानक त्या या चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्यात तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात असल्याचे त्यांनी सांगितलं होतं. ...

​हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम - Marathi News | The work that is not available to the renowned artist of Yeh Aap Hain Koi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​हम आपके है कौन चित्रपटातील या प्रसिद्ध कलाकाराला मिळत नाहीये काम

​हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला खूप चांगला न्याय दिला होता. त्यामुळे आजही हा चित्रपट, या चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ...

Hum Aapke Hain Kounसिनेमाच्या शुटिंगदरम्यान घडलेली ही घटना होती रिअल,24 वर्षांनंतर माधुरीने केला मोठा खुलासा - Marathi News | Hum Aapke Hain Koun was the incident during the shooting of the film. Real, 24 years later Madhuri made a big disclosure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hum Aapke Hain Kounसिनेमाच्या शुटिंगदरम्यान घडलेली ही घटना होती रिअल,24 वर्षांनंतर माधुरीने केला मोठा खुलासा

माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र आजही माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जातात. ...