लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हम आपके हैं कौन

हम आपके हैं कौन, मराठी बातम्या

Hum aapke hai kaun, Latest Marathi News

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन'. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती.
Read More
माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Madhuri Dixit told about hum aapke hain kaun tuffy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

हम आपके है कौनमधील टफीच्या बाबतीतली एक खास गोष्ट माधुरीने या मुलाखतीत सांगितली.  ...

मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट - Marathi News | Mohnish Bahl memorizing laxmikant berde at the time of Hum Aapke Hain Koun 25 years celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

मोहनिश बहलने हम आपके है कौनला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटातील त्याचे सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...

धकधक गर्ल आणि दबंग खान जेव्हा थिरकले त्यांच्या हिट गाण्यावर, तेव्हा रसिकही झाले फिदा - Marathi News | Salman khan madhuri dixit dance Once Again On Hum Aapke Hain Koun won the hearts of Audienc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धकधक गर्ल आणि दबंग खान जेव्हा थिरकले त्यांच्या हिट गाण्यावर, तेव्हा रसिकही झाले फिदा

'हम आपके है कौन' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले आणि त्यांनी हा दिवस साजरा केला. ...

हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण - Marathi News | Here's how Rita from 'Hum Aapke Hain Koun' looks now and he is happy with husband nimai bali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हम आपके है कौनमधील रिटाने केले आहे या अभिनेत्यासोबत लग्न, आता तिला ओळखणे देखील होतंय कठीण

हम आपके है कौन या चित्रपटातील रिटाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेम म्हणजेच सलमान खानच्या मागे पुढे करणारी रिटा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ...

'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला - Marathi News | Anupam Kher suffered from severe facial paralysis while Hum Aapke Hain Koun shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. ...

सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल - Marathi News | 25 years of Hum Aapke Hain Koun, salman khan madhuri dixit blockbuster film unkonwn fact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज बडजात्यांनी आजोबांचे ऐकले असते तर हे असते ‘हम आपके है कौन’चे टायटल

25 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 5 ऑगस्ट 1994 रोजी ‘हम आपके है कौन’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. ...

​हम आपके है कौन मधील हा प्रसिद्ध कलाकार परततोय छोट्या पडद्यावर, अनेक वर्षांनंतर मिळालीय संधी - Marathi News | hum aapke hain koun fame Mohnish Bahl returns as Dr. Shashank Gupta in Sanjivani reboot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​हम आपके है कौन मधील हा प्रसिद्ध कलाकार परततोय छोट्या पडद्यावर, अनेक वर्षांनंतर मिळालीय संधी

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. ...

बॉलिवूडमधील या अभिनेत्याला आला होता फेशिअल पॅरेलिसिसचा अटॅक, अशा परिस्थितीतही केले होते शूटिंग - Marathi News | when-anupam-kher-got-paralysis-attack-in-between-shooting-of-hum-aapke-hain-kaun-see-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या अभिनेत्याला आला होता फेशिअल पॅरेलिसिसचा अटॅक, अशा परिस्थितीतही केले होते शूटिंग

कलाकार दिवस रात्र तहान भूक सगळे विसरून काम करीत असतात. बऱ्याचदा आपल्याला त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पहायला मिळते. ...