भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे. ...
अमेरिकेत हुआवे कंपनीला संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता चीनमधील इतर कंपन्यांनी हुआवेला दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे डिव्हाईसेस खरेदी करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. ...